बिकेसित जीवघेणे स्टंट करणारा २४ वर्षीय फय्याज कादरी अखेर गजाआड
मुंबई : वांद्रेत बीकेसी परिसरात मोटर सायकलवर दोन तरुणी आणि एक तरुण जीवघेणे स्टंट करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होतास्वतःचे लोकेशन बदलत पोलिसांची दिशाभूल करणाऱ्या फय्याज अहमद अजीमुल्ला कादरी (२४) या…
