रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पंढरीत संविधान दिन साजरा
पंढरपूर Live 26 NOVEMBER 2017 पंढरपूर (प्रतिनिधी):- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पंढरपूरमध्ये विविध उपक्रमांनी संविधान दिन साजरा करण्यात आला. दि.26 नोव्हेंबर रोजी संविधान दिना निमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या…
