राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसकडून ऊस वाहतूक वाहनांना बसविले रिफ्लेक्टर
पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017 पंढरपूर: प्रतिनिधी ऊस वाहतूक करणार्या वाहनांमूळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरु आहे. यात रात्रीच्यावेळी पाठीमागून आलेल्या वाहनांना ऊसाचे ट्रॅक्टर दिसत नसल्याने अनेकवेळा अपघात घडले…
