महाराष्ट्र व तेलंगणा चे आर.टी.ओ. उपकेंद्र बनले हप्ते वसुलीचे केंद्र..! पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017 बिलोली- (वैभव घाटे) महाराट्र व तेलंगाणाच्या सिमेवर असलेले आर. टी. ओ. चे उपकेंद्र बनले…
बाळासाहेबांच्या स्मारकासाठी पर्यावरणीय मान्यता अंतिम टप्प्यात - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017 मुंबई, दि. 17 : दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सर्वांसाठी स्फूर्ती देणारे, प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्राच्या…
स्मृतिदिनानिमित्त बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आदरांजली पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017 मुंबई, दि. 17 : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क, दादर येथे त्यांच्या प्रतिमेस…
बातमीची विश्वासार्हता माध्यमांसमोरील सर्वात मोठे आव्हान- संतोष अजमेरा पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017 पुणे, दि. 16: माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडीयाचा प्रभाव जनसामान्यांवर वाढत आहे. या परिस्थितीत बातमीची विश्वासार्हता माध्यमांसमोरील मोठे…
पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017 मरवडेत प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांचा सत्कार पंढरपूर- मरवडे (ता. मंगळवेढा) येथील शिवशंभू परिवाराच्यावतीने पंढरपूर मधील श्री विठ्ठल एज्युकेशन अँण्ड रिसर्च इन्स्टिट्युटचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी…
पत्रकार समाधान फुगारे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्रदान! पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017 मंगळवेढा /प्रतिनिधी नंदेश्वर येथील स्व.बाळासाहेब बंडगर यांच्या पुण्यतिथी निमित्त बाळासाहेब बंडगर कला व क्रिडा मंडळाच्या वतीने विविध…
पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017 सोलापूर दि. 16 :- जलयुक्त शिवार अभियानाच्या कामांच्या यशस्वितेमुळे भुगर्भातील पाणीपातळीत वाढ होत आहे. जलयुक्तच्या कामांमुळे उपलब्ध होणा-या पाण्याचा…
पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017 मुंबई, दि. १६ : कारंबा पंपगृहाचे काम गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून या कामाचे १५ दिवसात शॉर्ट टेंडर काढून कामास सुरुवात करावी. येत्या ३महिन्यात हे काम पूर्ण होवून सोलापूर शहराला पाणी उपलब्ध करुन द्यावे, असे निर्देश जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी जलसंपदा विभागाच्याअधिकाऱ्यांना दिले. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या मागणीच्या अनुषंगाने पुण्यात आज यासंदर्भात बैठक झाली, त्यावेळी राज्यमंत्री श्री.शिवतारे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी पालकमंत्री श्री. विजयकुमार देशमुख यांच्यासह आमदार बबनदादा शिंदे,प्रशांत परिचारक, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, मुख्य अभियंता विलास रजपूत, अधिक्षक अभियंता श्री. खपोले, श्री. चौगुले आदी मान्यवरउपस्थित होते. कर्नाटक व अंबालिकाच्या धर्तीवर सिना नदीवरिल रिदोरे, कवे व शिरापूर आणि भिमा नदीवरील पुलुज, आलेगाव तसेच माण नदीवरील मल्लेवाडी येथेयांत्रिकी पद्धतीचे दरवाजे प्रायोगिक तत्वावर यांत्रिकी विभागाकडून डिझाईन करुन घ्यावे, हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. तसेच जास्तीत जास्तपाणी साठविण्यात यावे. या कामासाठी विस्तार सुधारणा अंतर्गत सीएसआर, कारखाना, लोकवर्गणी व बिगरसिंचन पाणीपट्टीतून निधीचे नियोजनकरावे, अशा सूचनाही राज्यमंत्री श्री. शिवतारे यांनी यावेळी दिल्या. सोलापूर-विजापूर रोडवरील भिमा व सिना नदीवरील टाकळी, वडकबाळ येथील रोड कम बंधारा बांधण्याचे प्रस्ताव तयार करुन केंद्र शासनास सादरकरण्याच्या सूचना दिल्या. सिना व भिमा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातून जून - जुलैमध्ये दरवाजे काढण्यात येतात. त्याऐवजी सोलापूरजिल्ह्यातील पावसाची परिस्थिती व धरणातील शाश्वत पाणीसाठी ५० टक्के असल्याची खात्री करुन नियोजन करावे. सुस्ते - तारापूर येथील बुडीतबंधाऱ्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही राज्यमंत्री श्री. शिवतारे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे …
पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017 13 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क :- मुख्य संपादक- भगवान वानखेडे Whatsup- 8308838111 Mobile-8552823399 mail-livepandharpur@gmail.comweb -…
पंढरपूर Live 17 NOVEMBER 2017 कोल्हापूरमुस्लिम खाटीक समाजाचे राज्याचे अध्यक्ष ,आटपाडीचे ज्येष्ठ पत्रकार सादिक खाटीक यांची कन्या रुकसारजहाँ उर्फ अझीन हिचा विवाह कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते इस्माईल आयुब शेख यांचे…