👁 7 Views

शौर्य संस्थेच्यावतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.


पंढरपूर Live 27 NOVEMBER 2017
शौर्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने संविधान दिन साजरा करण्यात आला, तसेच २६/११ च्या
हल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या प्रतिमेचे प्रीतम वाघमारे व सागर गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. व सामूहिकरित्या
पंचशील त्रिशरण घेण्यात आले. व शाळकरी मुलांकडून संविधानाचे वाचन करण्यात आले. तसेच संविधानाचे
महत्व सांगण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास बंगाळे हे होते तसेच अमर भीम तरुण मंडळाचे अध्यक्ष- नितीन
बंगाळे, विकी ढवळे, सुरज वाघमारे, नारायण बंगाळे, गाडे , शौर्य संस्थेचे संस्थापक – हणमंत बंगाळे, संभाजी
बंगाळे व, इतरपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर



 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *