अंतिम भाग मंत्रिमंडळ बैठक : 21 नोव्हेंबर 2017 एकूण निर्णय – 5 …. विद्यापीठ अधिनियमात दुरुस्तीसाठी अध्यादेश, केंद्राची मातृ वंदना योजना राज्यात राबविण्यास मंजुरी, राज्य शासनाने खरेदी केलेली तूर स्वस्त धान्य दुकानात विक्रीस मंजुरी, खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या कर्मचाऱ्यांना पाचव्या वेतन आयोगाची थकबाकी देणार, शिक्षण, परीक्षा शुल्कासह निर्वाहभत्त्याची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा होणार,
पंढरपूर Live 21 NOVEMBER 2017 अंतिम भाग मंत्रिमंडळ बैठक : 21 नोव्हेंबर 2017 एकूण निर्णय - 5 उच्च व तंत्र शिक्षण विभाग विद्यापीठ अधिनियमात दुरुस्तीसाठी अध्यादेश राज्यातील अकृषी विद्यापीठांनी आगामी शैक्षणिक वर्षाकरिता सादर केलेल्या…
