लवंगी येथील मुक्ताई बालगृहाची चौकशी करा..! संभाजी ब्रिगेडची मागणी..!!
पंढरपूर Live 9 December 2017 मुलांकडून अन्यायकारक कामे करुन घेतल्याबाबतची सबळ पुरावे संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा यांच्याकडे उपलब्ध असून मुक्ताई बालगृहाची चौकशी करुन संस्थाचालकावर येत्या 15 दिवसात कारवाई करावी. काही…
