पंढरपूर ः पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बुधवार दि. 6 डिसेंबर रोजी अभिवादन करण्यात आले. शहरातील डॉ.बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष संजय वाईकर, नगरपरिषदेच्या अध्यक्षा साधना भोसले, मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, दत्तासिंह रजपूत, किशोर कारंडे, शाम तापडिया, बाबासाहेब बडवे, काशिनाथ थिटे, नागेश भोसले, उमेश ढोबळे, रेखाताई कुलकर्णी, सुरेंद्र कवठेकर, रिपाइंचे डि.राज सर्वगोड, सुनिल सर्वगोड आदींसह भाजपा व रिपाइंचे कार्यकर्ते उपस्थित होते.
14 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी
संपर्क :- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर







