मुख्यमंञ्याच्या हँलीकाँप्टर मधून आ,क्षीरसागरांची एँन्ट्री : बीडच्या राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता
पंढरपूर Live 1 December 2017 बीड (निलेश चाळक):- मुख्यमंञी देंवेंद्र फडणवीस हे शुक्रवारी बीड जिल्ह्याच्या दौर्यावर आले आहेत आज बीड मध्ये मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांच्या हँलीकाँप्टर मधून राष्ट्रवादीचे आ,जयदत्त क्षीरसागर यांनी …
