परिश्रमाशिवाय यश नाही-आमदार दत्तात्रय सावंत ”स्वेरीत तीन संघटनांतर्फे गुणवंतांचा सन्मान”
पंढरपूर LIVE 25 Jun 2018 पंढरपूर- ‘जीवनातील यश हे मनाच्या समाधानावर आहे, पैशावर नाही आपले ज्ञानाचा वापर हा समाजासाठी करावा. आजपर्यंत यश मिळविलेली माणसे पहिली तर त्यांनी मोठी स्वप्ने पाहून त्यांच्या त्यांनी पाठलाग केला…
