फार्मसिस्टला मिळाला पाहिजे स्वस्त पर्यायी औषधे देण्याचा अधिकार-कैलास तांदळे
पंढरपूर LIVE 23 Jun 2018 (प्रतिकात्मक छाया) मुंबई (प्रतिनिधी) :- फार्मसिस्टला मिळाला पाहिजे स्वस्त पर्यायी औषधे देण्याचा अधिकार ; डॉक्टर फक्त ब्रॅन्डेड औषधेच लिहून देत असतील तर रुग्णांना संबधित ब्रॅण्डच्या औषधांना पर्याय…
