👁 8 Views

अफवेचे 5 बळी.. मुले चोरणारी टोळी समजून ग्रामस्थांकडून मारहाण, ५ जणांचा मृत्यू

पंढरपूर LIVE 1 July 2018


राईनपाडा गावात मुले चोरणारी टोळी समजुन एका गाडीतून  पाच जणांना उतरवून बेदम आणि अमानुष मारहाण करण्यात आली. ही मारहाण ग्रामपंचायतीच्या कार्यालयात करण्यात आली. ही मारहाण इतकी अमानुष आहे की अंगावर शहारे येतील.  मुले चोरणारी टोळी पकडली, अशी माहिती जशी परिसरातील लोकांना मिळत गेली तशी लोक जमत गेली. 
नंतर या पाचही जणांना येईल तो मारहाण करू लागला. या मारहाणीत पाचही जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. या घटनेमुळे पोलिसांचा मोठा फौज फाटा गाव परिसरात तैनात करण्यात आला आहे. सुरूवातीला जे पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, त्यांच्यावरही दगडफेक झाल्याची माहिती आहे. पिंपळनेर पोलीस स्थानकापासून हे गाव चाळीस किलोमिटर असुन मृतांपैकी दादाराव भोसले असुन ते सोलापुर जिल्ह्यातले असल्याची माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. या संपुर्ण  परीसरात परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला असुन गावागावात दहशतीचे वातावरण पसरले आहे. 

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *