पंढरपूर LIVE 1 July 2018
फेसबुक, ट्विटर, स्नॅपचट वरून तुम्ही सहजपणे लॉग आऊट करू शकता, पण जेव्हा तुम्हाला स्वत:चा असा वेळ हवा असतो. सोशल मीडियापासून थोडा एकांत हवा असतो. तेव्हा व्हॉट्सअॅपवर मात्र हे करता येत नाही. परंतु व्हॉट्सअॅप यूजर्सची ही खंत आता दूर होणार आहे. व्हॉट्सअॅपवर आता ‘इनविझीबल’ राहता येणार आहे.
व्हॉट्सअॅप स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल केल्यापासून त्याचे नोटिफिकेशन्स आपल्याला येतच राहतात. व्हॉट्सअॅप काही काळासाठी डिलीट करणे व पुन्हा इन्स्टॉल करणे हे दरवेळी शक्य नसते. व्हॉट्अॅपवर ब्लू टिक जरी तुम्ही हाइड करू शकत असाल व एखादा मॅसेज वाचलाच नाही, असे भासवत असाल. तरीही व्हॉट्सअॅप चालू करताच तुम्ही सर्वांना ऑनलाइन दिसता. परंतु आता व्हॉट्सअॅपवर मर्यादित काळासाठी सायलेंट राहता येणार आहे.

‘फायरवॉल’ हा अॅप डाऊनलोड करून त्याद्वारे तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील एखाद्या अॅपचा इंटरनेट पुरवठा ठराविक काळासाठी बंद करू शकता. अॅन्ड्रॉइड स्मार्टफोनसाठी ‘मोबीवूल‘ किंवा ‘नोरूट फायरवॉल‘ हा अॅप डाऊनलोड करता येऊ शकतो. या फायरवॉल अॅपद्वारे यूजर्स आपल्याला नको असलेल्या अॅपचा इंटरनेटपुरवठा खंडित करू शकतात. फायरवॉल अॅपद्वारे तुम्हाला नेहमीप्रमाणे जीमेलवरून ईमेल येतील. परंतु व्हॉट्सअपचे इंटरनेट बंद केल्याने त्याचे मॅसेजेस येणार नाहीत. फायरवॉल अॅपसाठी तुमचे डिव्हाइस हे रूटेड असणे गरजेचे असते. ‘मोबीवूल’ किंवा ‘नोरूट फायरवॉल’च्या बाबतीत हा नियम लागू होत नाही. कोणत्याही दुसऱ्या अॅपला हे अॅप्स आपल्या कामात हस्तक्षेप करू देत नाहीत.

महाराष्ट्रातील नंबर वन!
ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.
कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
- Whatsup- 8308838111 , 7083980165 Mobile- 7972287368, 7083980165
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com