👁 10 Views

दत्तात्रय फावडे यांचे निधन

पंढरपूर LIVE 2 July 2018

पंढरपूर, प्रतिनिधी
येथील गोविंदपुरा भागातील दत्तात्रय आंबादास फावडे यांचे रविवार दि. 1 जुलै रोजी पहाटे वृधापकाळाने निधन झाले. 
मृत्यु समयी त्यांचे वय 88 वर्ष होते. त्याच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर येथील वैकुंठ स्मशान भूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील नागरीक  मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
पंढरपूरातील वृत्तपत्र विक्रेते उमेश फावडे यांचे ते वडिल होत. दत्तात्रय फावडे यांना पंढरपूर शहर वृत्तपत्र विक्रेते संघटनेकडून श्रध्दांजली वाहण्यात आली.

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 15 जुलै 2018 रोजी 24 लाखाच्याही पुढे गेलेली असून लवकरच 25 लाख वाचकांचा टप्पा पंढरपूर लाईव्ह पार पाडणार आहे.

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

  • Whatsup- 8308838111  , 7083980165 Mobile- 7972287368,  7083980165  
  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *