👁 10 Views

पंढरीत टु व्हिलर बाईक अ‍ॅम्ब्युलन्सच्या सेवेस प्रारंभ!

पंढरपूर LIVE 19 July 2018



पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते आज पंढरीत टु व्हिलर बाईक अ‍ॅम्ब्युलन्सच्या सेवेस शुभारंभ झाला. यावेळी आ. प्रशांतराव परिचारक, मुख्यमंत्री कार्यालयाचे कार्याधिकारी श्रीकांत भारती,  जिल्हाधिकारी डॉ. भोसले, जि.प. चे सीओ राजेंद्र भारुड, प्रांताधिकारी सचिन ढोले, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, तहसिलदार मधुसुदन बर्गे, आयपीएस अधिकारी निखील पिंगळे, डी.वाय.एसपी. प्रविण भारती आदींसह बीव्हीजी ग्रुप 108 चे सर्व अधिकारी व डॉक्टर्स तसेच विविध प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी या टुव्हिलर अ‍ॅम्ब्युलन्स बाईक्सची ट्रायल घेतली.

महाराष्ट्र शासन शिवआरोग्य व बीव्हीजी ग्रुपच्या या टुव्हिलर अ‍ॅम्ब्युलन्स बाईक्समध्ये प्राथमिक उपचारासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत.  गर्दीच्या ठिकाणी रुग्णसेवेसाठी तातडीने हजर होण्यासाठी ही बाईक अ‍ॅम्ब्युलन्स अत्यंत उपयुक्त असल्याची माहिती पंढरपूर लाईव्हशी बोलताना 108 अ‍ॅम्ब्युलन्स चे जिल्हा व्यवस्थापक डॉ. अनिल काळे यांनी दिली.
पंढरीत आषाढी यात्रेनिमित्त भरणार “कृषी पंढरी” कृषी महोत्सव-2018 “भव्य कृषी प्रदर्शन” बघा (जाहिरात

  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *