पंढरपुर सिंहगड पब्लिक स्कुल मध्ये तालुका स्तरीय “बुद्धीबळ” स्पर्धा उत्साहात
पंढरपूर LIVE 7 आॅगस्ट 2018 पंढरपुर (प्रतिनिधी) जिल्हा क्रिडा परिषद सोलापूर यांच्या वतीने शालेय वयोगट १४ वर्षे, १७ वर्ष व १९ वर्ष मुले-मुली या वयोटातील पंढरपुर तालुका स्तरीय बुद्धीबळ स्पर्धेचे आयोजन पंढरपुर सिंहगड…
