👁 7 Views

नीरा नदीत धरणाचे पाणी सोडले.. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा!

पंढरपूर LIVE 16 आॅगस्ट  2018

(संग्रहित छाया…)
आज दिनांक 16/8/18 रोजी  विर धरण निरा नदीत  13911 क्युसेक्स इतका विसर्ग  सोडणेत येत आहे. नीरा देवघर धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण वाढत असल्याने धरणात येणारा येव्याचा (खपषश्रेु) विचार करून विसर्ग 24085 क्युसेक पर्यंत वाढविण्यात येईल. तरी संबंधित सर्व यंत्रणेने आपले कार्यक्षेत्रातील नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. उपविभागीय अभियंता विर धरण यांचेकडून  खंडाळा, फलटण, माळशिरस, पंढरपुर, पुरंदर, बारामती,इंदापूर येथील सर्व तहसिल कार्यालयास यासंबंधीची माहिती देण्यात आली असल्दयाचे समजते.
  


महाराष्ट्रातील नंबर वन! 

ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 

& Android Application

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!! 

गुगलच्या सर्व्हेनुसार पंढरपूर लाईव्ह हे जगभरातून सर्वाधिक बघितले जाणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव मराठी भाषेतील ई-न्युज वेब चॅनल ठरले आहे. पंढरपूर लाईव्हची वाचक संख्या 26 लाखाच्याही पुढे गेलेली आहे. 50 लाख वाचकांच्या टप्प्याकडे पंढरपूर लाईव्ह झेपावत आहे!

कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

उपसंपादक – विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 

Mobile- 7972287368, 8149624977

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web – http://www.pandharpurlive.com

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *