पटवर्धन कुरोली-नरसिंहवाडी ते पेहे रस्ता आ.बबनराव शिंदे यांचे शुभहस्ते भुमिपूजन
पंढरपूर LIVE 4 आॅगस्ट 2018 माढा-पंढरपुर-माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव शिंदे यांचे प्रयत्नातुन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतुन मौजे पटवर्धन कुरोली-नरसिंहवाडी ते पेहे रस्ता मंजुर झाला आहे.या रस्त्यास तीन कोटी अष्ठ्ठयाहत्तरलाख रूपये मंजुर…
