प्रभु सर व पिंगळे साहेब जाताच पुन्हा डोके वर काढण्याच्या तयारीत पंढरीतील गुन्हेगारी… अवैध धंदेवाले जोमात..?

पंढरपूर LIVE 10 आॅगस्ट  2018 आपल्या विशेष पथकाच्या माध्यमातून अवैध धंद्यांना नेस्तनाबुत करणारे सोलापूर जिल्हा ग्रामीण चे दबंग पोलिस अधिक्षक विरेश प्रभु सर व पंढरपूर शहरात डॅशिंग डी.वाय.एस.पी. म्हणून आपल्या नावाचा ठसा…

अजुन चार दिवस एसटी बंद असली तरी चालेल मठात राहीन…! आरक्षणासाठीचे मराठा तरुणांचे बलिदान वाया जायला नको…. मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्‍न सुटायलाच हवा…

पंढरपूर LIVE 10 आॅगस्ट  2018 9 ऑगस्ट च्या बंद दिवशी पंढरपूरच्या बसस्थानकात यवतमाळ जिल्ह्यातील एका जेष्ठ वारकरी आजोबांनी पंढरपूर लाईव्हकडे व्यक्त केलेली बोलकी प्रतिक्रिया अवश्य बघा..! आज बंददरम्यान पंढरपूर मधील बससस्थानकात वार्तांकन…

नगरपरिषद कर्मचा-यांच्या विविध मागण्यांसाठी पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद कामगार संघटनेची निदर्शने

पंढरपूर LIVE 10 आॅगस्ट  2018 पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी नगरपरिषदेसमोर कामगार संघटनचे अध्यक्ष महादेव अदापुरे, कार्याध्यक्ष नाना वाघमारे, सह.कार्याध्यक्ष शरद वाघमारे, जनरल सेक्रेटरी सुनिल वाळुजकर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली…

कर्जमाफी – ऐतिहासिक स्मार्ट भामटेगिरी

पंढरपूर LIVE 10 आॅगस्ट  2018 शासनाने ११ जून २०१७ रोजी  शेतकऱ्यांचे सरसकट कर्जमाफी करू असे आश्वासन दिले. त्यानंतर १३ दिवसांनी म्हणजे २४ जून २०१७ रोजी "छ्त्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना- कर्जमाफी"…

साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे प्रतिमा दगडफेक प्रकरणी दोन समाजकंटकांची नावे समोर… एकजण अटकेत.. आज पंढरपूर बंद नाही..

पंढरपूर LIVE 10 आॅगस्ट  2018 पंढरीत काल सायंकाळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेवर दगडफेक केल्याची घटना घडली होती.  या घटनेनंतर पंढरपुरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणी दोन समाजकंटकांची नावे निष्पन्न असून…

पांडुरंगाच्या महाद्वारात पुंडलिका वरदे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात आज गरजला सकल मराठा समाज…

पंढरपूर LIVE 9 आॅगस्ट  2018 पंढरपूर शहर व उपनगरात सर्वत्र कडकडीत बंद... सकल मराठा समाजाच्या बंदच्या हाकेला पंढरपूरकराचा 100 टक्के प्रतिसाद... कांही ठिकाणी टायर जाळण्याचे अपवाद वगळता सर्वत्र शांततेत झाले मराठ्यांचे आंदोलन!…

मंदिर समितीच्या अन्नक्षेत्रात वारकर्‍यांनी सोडली द्वादशी… बंद दरम्यान विठ्ठलभक्तांना मिळाला अन्नक्षेत्राचा दिलासा

पंढरपूर LIVE 9 आॅगस्ट  2018 सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंदला आज भुवैकुंठ पंढरी नगरीतील सर्व व्यापार्‍यांनी पाठींबा दर्शवत कडकडीत बंद पाळल्याने शहरातील सर्व हॉटेल व दुकाने होती. त्यामुळे भागवत एकादशी निमित्त काल…

पंढरीत बंद दरम्यान भाविकांना अन्न व पाण्याची केली सोय… सकल मराठा समाजाच्या बंदला व्यापार्‍यांचा पाठींबा- शैलेश बडवे

पंढरपूर LIVE 9 आॅगस्ट  2018 सकल मराठा समाजाने पुकारलेल्या बंद ला आज पंढरीतील सर्व व्यापार्‍यांनी पाठिंबा दर्शविला होता. संपुर्ण पंढरपूर कडकडीत बंद होते. याच बरोबर श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातीलही सर्व दुकाने बंद होती.…

चक्काजाम आंदोलन शांततेत पार पाडावे-नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेेश भोसले

पंढरपूर LIVE 8 आॅगस्ट  2018 लढवय्या मराठा म्हणून आपली ओळख आहे...  तरुणांनी आत्महत्या करु नये...  उद्याचे चक्काजाम आंदोलन शांततेत पार पाडावे...  मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे हा आत्मविश्‍वास सर्वांनी बाळगा...   पंढरीच्या प्रथम…

शासनाच्या निषेधार्थ मराठ्यांच्या रणरागिणींनी काढला मोर्चा..! पंढरी नगरीत घुमला जिजाऊंच्या लेकींचा आवाज!

पंढरपूर LIVE 8 आॅगस्ट  2018 शासनाच्या निषेधार्थ मराठ्यांच्या रणरागिणींनी काढला मोर्चा..! उद्या महाराष्ट्रासह पंढरपूर बंद...  पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावात होणार रास्ता रोको! काल पंढरीतील शाळकरी विद्यार्थ्यांनी मराठा आरक्षणासाठी विठुरायाला साकडे घातले तर…