सकल मराठा क्रांती मोर्चा… पंढरीतील आंदोलनाला सर्व स्तरातून वाढला पाठींबा…. आंदोलनाची धार वाढली… आज झाले मानवी साखळी आंदोलन! 8 ऑगस्टला अ.भा.मराठा महासंघाचा गाढवी मोर्चा!
पंढरपूर LIVE 5 आॅगस्ट 2018 आरक्षणासाठी मराठा समाजाने सुरू केलेले आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असुन आ. भारत भालके, आ.प्रशांत परिचारक, आ.बबनदादा शिंदे, चेअरमन कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे दिपकआबा पाटील यांच्यासह अनेक संघटनांच्या पदाधिकार्यांनी…
