शिष्यवृती परीक्षेत पापरी शाळेचे घवघवीत यश.. तब्बल 10 विद्यार्थी गुणवत्ता धारक!

पंढरपूर LIVE 8 आॅगस्ट  2018       महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषेद पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती( इ5वी ) परीक्षेत   जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पापरी ता . मोहोळ या…

भागवत एकादशीला हजारो भाविकांनी घेतले परळीच्या श्रीवैद्यनाथाचे दर्शन… वैद्यनाथ मंदिर व जगमित्र नागा मंदिरात भक्तांची रिघ….

पंढरपूर LIVE 8 आॅगस्ट  2018 परळी दि.08     आषाढ कृ.प .12 भागवत एकादशी निमित्त सोमवारी हजारो भाविकांनी श्री प्रभु वैद्यनाथाचे व श्री संत जगमित्र नागाचे दर्शन घेतले. परळी, अंबाजोगाई, गंंगाखेड तालुक्यातील…

शासनाच्या सर्व योजना सफाई कर्मचा-यांपर्यंत पोहोचवा. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड

पंढरपूर LIVE 8 आॅगस्ट  2018 पंढरपूर येथे राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग (भारत सरकार) चे सदस्य मा.श्री.दिलीप हाथीबेड यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा प्रशासन अधिकारी डॉ.पंकज जावळे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, वरिष्ठ पोलीस…

पंढरपूर विरशैव लिंगायत समाजाच्या अध्यक्षपदी सलग चौथ्या वर्षी शिरीष पंतोजी पाटील

पंढरपूर LIVE 8 आॅगस्ट  2018 पंढरपूर - येथील नवीपेठमधील श्री.मन्मथ स्वामी मठामध्ये विरशैव लिंगायत समाजाच्या सन २०१८-१९ करीता नूतन पदाधिकाऱ्यांची निवड कार्यकारिणी लिंगायत समाजाचे आधारस्थंब समाजभूषण नंदकुमार (आप्पा) डोंबे यांच्या अध्यक्षतेखाली व…

चित्रपटाचे पोस्टर अनावरण सचिन पिळगावकर यांच्या हस्ते… एका जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २६ ऑक्टोबरला चित्रपटगृहात

पंढरपूर LIVE 8 आॅगस्ट  2018 मराठी चित्रपट हा त्याच्या वेगळ्या आशय-विषयांमुळे ओळखला जातो. स्वतच्या जिद्दीनं स्थान मिळवणारे, यश मिळवणारे अनेकजण असतात. त्यांची धडाडी इतरांना प्रेरणादायी असते. अशाच एका जिद्दीची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न आगामी ‘पाटील’ या…

दलाली खाणार्‍या माणसांचा उपोषणाचा स्टंट… सुभाष मानेंचा हळनवर यांच्यावर सणसणीत आरोप!

पंढरपूर LIVE 7 आॅगस्ट  2018 पंढरपूर तालुक्यातील ईश्‍वर वठार येथील उद्यानाच्या नावाबाबतचा वाद... राजकीय द्वेषापोटी ईश्‍वरवठार गावच्या विकासात अडथळा- सुभाष माने दलाली खाणार्‍या माणसांचा उपोषणाचा स्टंट! असे म्हणत सुभाष माने यांनी माऊली…

पावसाने ओढ दिल्यामुळे मराठवाड्यातील बळीराजा चिंताग्रस्त… पावसानं ओढ दिल्यामुळं उभी पिकं मान टाकताहेत….

पंढरपूर LIVE 7 आॅगस्ट  2018 परळी वैजनाथ (महादेव गिते) :- मराठवाड्याला पावसाने ओढ दिल्यामुळे उभी पिके मान टाकून सुकून जाताना दिसत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. परळी तालुक्यातील व परिसरात…

जत तालुक्यातील 174 एकर जिरायत सुपीक शेतजमीन त्वरीत विकणे आहे..!

पंढरपूर LIVE 7 आॅगस्ट  2018 कोन्तेबोबलाद (ता. जत, जि.सांगली) या गावाच्या हद्दीमधील 174 एकर जिरायत व सुपीक शेतजमीन योग्य दरात त्वरीत विकणे आहे. सदर जमिनीचा बहुतांश भाग हा सपाट आहे. सदर जमिन…

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविणदादा गायकवाड व आ. गणपतराव देशमुख भेट

पंढरपूर LIVE 7 आॅगस्ट  2018 गेली सलग 55 वर्षे आमदार असणारे आ. गणपतराव देशमुख यांची भेट संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे नेते प्रविणदादा गायकवाड यांनी त्यांच्या निवास्थानी भेट घेऊन ऐतिहासिक…

भविष्यात संशोधन अधिक गतीने होईल- बी.ए.आर.सी.चे विभागीय संचालक डी. व्यंकटेश्वरलु

पंढरपूर LIVE 7 आॅगस्ट  2018  शास्त्रज्ञ डी. व्यंकटेश्वरलु यांची स्वेरीला सदिच्छा भेट पंढरपूर- ‘स्वेरीतील संशोधन विभागातून विकसित केलेली बियाणे, विविध संशोधन प्रकल्प पाहून खरच याचे नवसंशोधकांनी अनुकरण करावे असे कार्य स्वेरीतून नित्य…