कासेगाव येथील सिद्धनाथ विद्यालयात बझार डे

पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018 खर्डी प्रतिनिधी: संतोष कांबळे  श्री सिद्धनाथ विद्यालय, सातवा मैल, कासेगाव येथे बझार डे चे आयोजन करण्यात आले होते.  या उपक्रमाचे मूळ उद्दिष्ट मुलांना सामाजिक अनुभव यावेत, व्यावहारिक…

पंढरपूर तालुक्यातील जप्त केलेल्या अवैध वाळु साठ्याचा बुधवारी होणार लिलाव… प्रांताधिकारी ढोले यांची माहिती

पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018            पंढरपूर, दि. 01 :- तालुक्यात जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव बुधवार दिनांक 05 डिसेंबर 2018रोजी दुपारी 12.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, पंढरपूर येथे आयोजित केला असल्याची माहितीउपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.             तालुक्यात महसूल…

माळशिरस तालुक्यातील बागेवाडी बंधार्‍याचे काम निकृष्ट दर्जाचे… हाताने ओरखडले तरी निघतात सिमेंटचे ढलपे..!! पं.स.सदस्या सौ.प्राजक्ता वाघमारे यांची तक्रार…

पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018 अकलूज:-(वार्ताहर)- आपणाकडे दत्तक म्हणून असलेल्या बागेवाडीतील जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेल्या बंधार्‍याचे काम हे सर्व नियम अटी डावलून केवळ 10/12 दिवसातच पूर्ण केले असून ते अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याची…

ग्रंथालयास पुस्तके भेट देऊन शहीद कुणाल गोसावी यांना आदरांजली

पंढरपूर LIVE 30 नोव्हेंबर 2018 पंढरपूर (प्रतिनिधी) :- शहीद मेजर कुणाल गोसावी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त शहीद मेजर कुणाल गोसावी यांनी भारतमातेसाठी दिलेल्या बलिदानाचे व केलेल्या पराक्रमाचे स्मरण पुढच्या पिढ्यांना होत राहावे म्हणून…

विठ्ठल पाटोळे यांची नगरपालिका कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारीपदी निवड

पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018 पंढरपूर प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथील विठ्ठल सत्यवान पाटोळे यांची नगरपरिषद विभागात नगरपालिका कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी श्रेणी ब पदी निवड झाली आहे. विठ्ठल पाटोळे यांनी…

मातंग समाजाचे वैचारिक प्रबोधन ही काळाची गरज- जोशीलाताई लोमटे

पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018      महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE  पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल  & Android Application * सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE तब्बल 33 लाखांहून…

पंढरपूर नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजुरी… महाद्वार घाटावर गोपुर….गोपाळपूर रोडवर दर्शन हॉल…इसबावीचा सुधारीत विकास आराखडा व वडार समाजाच्या सांस्कृतीक हॉल बांधणेसह अनेक विषयांना मंजुरी..!

पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018 पंढरपूर नगरपरिषदेच्या काल झालेल्या सर्वसाधारण सभेत विविध विषयांना मंजुरी देण्यात आली असून यामध्ये महाद्वार घाटावर गोपुर बाधणे, गोपाळपूर रोडवर दर्शन हॉल बांधणे, इसबावी भागाचा सुधारित विकास…

मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न मार्गी लावला याचा आम्हाला निश्‍चितच आनंद आहे… पण सरकार, छत्रपतींच्या वंशजांना न्याय दिलात मग आम्ही मावळ्यांच्या वंशजांनी काय बिघडवलंय वो!- गणेश अंकुशराव

पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018 पंढरपूर (प्रतिनिधी) ः- ‘‘सरकार, छत्रपतींच्या वंशजांना आरक्षण देऊन न्याय दिलात याबद्दल आनंदचय; पण आम्ही मावळ्यांच्या वंशजांनी काय बिघडवलंय वो!’’ अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद…

पंढरीतील दाळे गल्लीत शहीद मेजर कुणाल गोसावी शौर्यदिनी अभिवादन

पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018 पंढरपूर : पंढरीचे थोर सुपुत्र शौर्यचक्रप्राप्त हुतात्मा मेजर कुणाल गोसावी यांचा दुसरा हुतात्मा शौर्य दिन पंढरपूर येथील त्यांचे निवास्थान असलेल्या दाळे गल्ली येथे नुकताच संपन्न झाला.   …

मंगळवेढयातील सार्वजनिक शौचालयाची दयनीय अवस्था

पंढरपूर LIVE 1 डिसेंबर 2018 मंगळवेढा येथील बोराळे नाका परिसरात असणाऱ्या सार्वजनिक शौचालयाची  अवस्था अंत्यत दयनीय झालेली आहे सद्य परिस्थितीत स्वच्छ सर्वेक्षणाचे चौकाचौकात डिजीटल बोर्ड लावण्यात आलेले आहेत. तसेच मंगळवेढा नगरपरिषदेने स्वच्छ…