पंढरपूर LIVE 17 डिसेंबर 2018
पंढरपूर दि-17– श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपूर येथे उभारण्यात आलेल्या भक्त निवासाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर येथे आले असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख,सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय देशमुख, मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com