पंढरपूर LIVE 26 डिसेंबर 2018
पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे अज्ञात आरोपीने एका ५५ वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
लतीका भिकाजी ननवरे (रा.भंडीशेगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. सदर महिलेचा गळा आवळून तिचा खुन केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह गावातील स्मशान भुमीजवळच्या विहीरीत टाकला होता.
ही घटना सोमवारी मध्यरात्री घडल्याची चर्चा असून आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला. सदर घटनेची माहिती पंढरपूर ग्रामीण पोलीसांना समजताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर महिलेचा मृतदेह पोलीसांनी ताब्यात घेतला असून मृतदेहाची उत्तरीय तपासणी उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहे.
घटनेचा अधिक तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण आवचर हे करत आहेत.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com




