पंढरपूर LIVE 25 डिसेंबर 2018
पंढरपूर (प्रतिनिधी)सावित्रीबाई फुले शिक्षणप्रसारक मंडळ संचलित,एस. के. एन. सिंहगडकॉलेज ऑफ इंजिनिअरींगकोर्टी, पंढरपुरमहाविद्यालयात “प्राध्यापकविकास कार्यक्रमाचे”आयोजन करण्यात आलेअसल्याची माहितीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे उदघाटनमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे, डॉ. एस. बी.हलभारी, प्रा. उदयसिंहमोहिते, डॉ. चेतन पिसे सर,डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा.श्रीनिवास गंजेवार आदीमान्यवरांच्या हस्ते सरस्वतीव सावित्रीबाई फुले यांच्याप्रतिमेचे पूजन करूनदीपप्रज्वलन करण्यातआले.
सिंहगड महाविद्यालयआयोजित केलेल्या“प्राध्यापक विकासकार्यक्रमाचे” प्रास्ताविक करताना डॉ. स्वानंदकुलकर्णी म्हणाले, सद्याच्यायुगात सतत बदलतजाणाऱ्या तंत्रज्ञानाचे ज्ञानप्राध्यापकांना व्हावे त्यांच्या वैयक्तिक करिअर डेव्हलपमेंटमध्ये ज्ञानदानाच्या कार्यात त्यांचा फायदा व्हावा या दृष्टीने याकार्यक्रमाचे आयोजनकरण्यात आल्याचेअसल्याचे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. यावेळीगोगटे इन्स्टिट्यूट ऑफटेक्नॉलॉजीचे डीन प्रा. डॉ.एस. बी. हलभारी बोलतानाम्हणाले, अभियांत्रिकीच्याप्राध्यापकांनी तंत्रज्ञानविकास करून स्वतःचावैयक्तिक विकास करावा वबदलत्या काळाबरोबर नराहिल्यास प्रवाहातून बाहेरजावे लागेल असे मत डॉ.हलभारी व्यक्त केले.ए.के.ई.आर. पॉवर गॅसकंपनीचे मॅनेजर उदयसिंहमोहिते उपस्थित होतेदरम्यान उदयसिंग मोहिते हेगॅसव ऑफशोअर स्ट्रक्चरडेव्हलपमेंट या विषयावरस्टॅन्ड प्रो सॉफ्टवेअरच्यावापराची माहिती देणारआहेत.
महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ. कैलाश करांडे बोलतानाम्हणाले, प्राध्यापक विकासकार्यक्रमाचा फायदा प्राध्यापकांनी स्किलडेव्हलपमेंट साठी करावाअसे मत डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम
यशस्वी करण्यासाठी प्रा. एस. व्ही.सुरवसे, प्रा. सुमितराशिनकर, प्रा. सोमनाथठिगळे, प्रा. गणेश लकडे.प्रा. शशिकांत गिड्डे आदीसमहाविद्यालयातील सर्वशिक्षक व शिक्षेकेत्तरकर्मचार्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालनकुमारी वैष्णवी उत्पात वअदिती बडवे यांनी केले तरउपस्थित मान्यवरांचे आभारकुमारी वैष्णवी उत्पात यांनी मानले.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com