पंढरीतील शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या महामेळाव्या संदर्भात खा.संजय राऊत यांचा पंढरपूर दौरा…. महासभेच्या ठिकाणची केली पाहणी…. शेतकर्‍यांच्या संपुर्ण कर्जमाफीची शिवसेनेची मागणी-खा.संजय राऊत

पंढरपूर LIVE 14 डिसेंबर 2018 शेतकर्‍यांची कुटूंब रस्त्यावर येत आहेत. हवाल दिल झालेल्या शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा यासाठी शेतकर्‍यांच्या संपुर्ण कर्जमाफीची मागणी शिवसेना करत आहे. असे मत खा. संजय राऊत यांनी व्यक्त…

पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीवर 30 ते 35 लाखांच्या भ्रष्टाचाराचा आरोप

पंढरपूर LIVE 14 डिसेंबर 2018 पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीवर 30 ते 35 लाखांच्या भ्रष्टाचाराचा आरोप... आरोप सिध्द झालाय तीन ग्रामसेवक निलंबीत परंतु सरपंचावर कारवाई नाही... सरपंचांवर कारवाई करण्याची उपसरपंच महादेव देठे यांची मागणी!  पंढरपूर पंचायत…

स्वेरीत ‘टेक्नोसोसायटल– २०१८’ या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे थाटात उदघाटन

पंढरपूर LIVE 14 डिसेंबर 2018 तंत्रज्ञानातील कार्यकुशलता व गुणवत्ता विकासासाठी आवश्यक - कुलगुरू डॉ. मृणालीनी फडणवीस पंढरपूर– ‘समाजोपयोगी आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेचे आयोजन स्वेरीने उत्तमरीत्या केल्यामुळे स्वेरी अभिनंदनास पात्र असून स्वेरीने उचललेले हे पाऊल नक्कीच नवसंशोधकांना प्रेरणा…

पंढरपूर तालुक्यातील रांझणी येथील श्री शंभू महादेव देवस्थानच्या रू.2 कोटीच्या विकास कामाचे उद्घाटन.

पंढरपूर LIVE 13 डिसेंबर 2018 विकासकामे केल्यास जनता साथ देते- आमदार भारत भालके पंढरपूर दि.10 ः विकास कामे केल्यास जनता साथ देते, त्यामुळे मला जनतेने आमदार केले असल्याचे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे…

महाराष्ट्र केसरी सोलापूर जिल्हा निवड चाचणी स्पर्धे चा शानदार समारोप.

पंढरपूर LIVE 13 डिसेंबर 2018  सोलापूर जिल्हा कुस्ती संघ समाधान (दादा) आवताडे युवामंच पंढरपूर - मंगळवेढा यांच्यावतीने कृषी उत्पन्न बाजार समिती (मार्केट कमिटी) मंगळवेढा येथील मैदानात दिनांक ११ व १२ डिसेंबर २०१८…

ग्रामीण महिलांच्या शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक विषयात उज्ज्वला योजनेमुळे परिवर्तन – केंद्रिय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

पंढरपूर LIVE 13 डिसेंबर 2018 मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) – रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्यावतीने ‘ग्रामीण जीवनात उज्ज्वला योजनेचे योगदान : वंचितावस्थेतून विकासाकडे’ या विषयावर नुकतीच एक दिवसीय परिषद योजण्यात आली होती. देशाच्या…

शरदचंद्र पवारसाहेब हे भविष्यातील स्वप्ने वर्तमानकाळात आणणारे महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व – डॉ. द. ता. भोसले

पंढरपूर LIVE 13 डिसेंबर 2018   पंढरपूर:  ‘राजकारणाला समाजकारणाची, समाजकारणाला विज्ञानाची, विज्ञानाला जीवनाची, जीवनाला श्रीमंत आणि समृध्द करणारे राजकीय नेतृत्व म्हणजे  शरदचंद्र पवारसाहेब. भविष्यातील स्वप्ने वर्तमानकाळात आणणारे महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व आहे.’  असे…

पर्यावरण विभागामार्फत भाविकांसाठी सेवा- सुविधा देणार–पर्यावरण मंत्री रामदास कदम

पंढरपूर LIVE 12 डिसेंबर 2018 पंढरपूर :- चंद्रभागा नदी स्वच्छतेबरोबरच पंढरपूरात येणाऱ्या भाविकांसाठी पर्यावरण विभागामार्फत सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या कामासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी माहिती पर्यावरण…

जिल्हा परिषदच्या वतीने घेण्यात येणाऱ्या मोफत एम.एस.-सी.आय.टी. आणि टॅली प्रशिक्षण वर्गाचे उदघाटन

पंढरपूर LIVE 12 डिसेंबर 2018  रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व भारताचे माजी कृषीमंत्री मा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद महिला व बालकल्याण आणि समाज कल्याण विभाग यांच्या वतीने…

के. बी. पी. महाविद्यालयास स्वायत्तता मिळाल्या बद्दल कुलगुरू मा. डॉ. मृणालिनी फडवणीस यांच्या शुभेच्छा

पंढरपूर LIVE 12 डिसेंबर 2018 पंढरपूर: विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीकडून रयत शिक्षण संस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाला ‘स्वायत्तता’ प्राप्त झाल्याबद्दल सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू  डॉ. मृणालिनी फडवणीस यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. अशोक भोईटे यांचे अभिनंदन केले.…