पंढरपूर सिंहगडचा शुभम तांदळे अविष्कार-२०१८ मध्ये प्रथम
पंढरपूर LIVE १ जानेवारी २०१९ सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने २३-२४ डिसेंबर २०१८ रोजी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय अविष्कार-२०१८ मध्ये एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अॅडइंजिनिअरींग विभागात तृतीय वर्षात…
