मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मंजूर झाल्याबद्दल कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकांचा कॉंग्रेसच्यावतीने सत्कार
पंढरपूर LIVE 7 जानेवारी 2019 श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचा आकृतीबंधचा विषय मार्गी लागला असून त्यास मान्यता मिळालेली आहे. यासाठी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले व व्यवस्थापक बालाजी पुदलवाड…
