पंढरपूर सिंहगड मध्ये रिलायन्स जिओचा इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांसाठी ‘जिओ आरंभ’ या प्रकल्पाचे उद्घाटन
पंढरपूर LIVE 8 जानेवारी 2019 पंढरपूर (प्रतिनिधी) एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात रविवारी ६ जानेवारी रोजी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘जिओ आरंभ’ या प्रकल्पाचे उद्घाटन…
