पंढरपूर LIVE 17 जानेवारी 2019
खर्डी अमोल कुलकर्णी
पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथे पंढरपूर येथील सोलापूर विद्यापीठ व उमा महाविद्यालय यांचे वतीने विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले आहे.दिनांक 16 ते 22 काळात चालणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन एम एम धोकटे यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी पांडुरंग परिवाराचे कुटुंबप्रमुख माजी आमदार सुधाकर परिचारक होते.तर प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे सभापती राजेंद्र पाटील उपस्थित होते.वृक्षारोपण व संवर्धन जलसंवर्धन,महिला सबलीकरण, स्वच्छ भारत अभियान ,योगविद्या,आदी विषयावर रोज चर्चासत्रे,व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत. विविध सामाजिक उपक्रमातून गाव स्वच्छता केली जाणार असल्याची माहिती प्राध्यापक जी जे भोसले यांनी दिली.यावेळी जि प सदस्या रुक्मिणी ढोणे,पंचायत समिती सदस्य दादा मोटे, संगमेश्वर महाविद्यालय ग्रंथालय प्रमुख संतोष कुलकर्णी,बाबुराव केसकर,सरपंच रमेश हाके,उपसरपंच प्रणव परिचारक,यांच्या सह ग्रामस्त व उमा महाविद्यालयाचे प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक – विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web – http://www.pandharpurlive.com






