पंढरपूर LIVE 27 डिसेंबर 2018 पंढरपूर, दि.२७ (प्रतिनिधी) पंढरपूर नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या 'पत्रकार भवन' कक्षाचा उदघाटन समारंभ आ.प्रशांत परिचारक यांचे हस्ते व नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उद्या दि. २८…
पंढरपूर LIVE 26 डिसेंबर 2018 नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास संस्था म्हणजेच NIA ने दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. देशभर साखळी बॉम्बस्फोट घडवून आणणे आणि आत्मघाती हल्ल्याच्या मदतीने राजकीय नेत्यांच्या हत्या…
पंढरपूर LIVE 26 डिसेंबर 2018 पंढरपूर - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या सन्मानार्थ रिपाई शहर अध्यक्ष संतोष पवार यांनी एक सामाजिक बांधिलकी म्हणून पंढरपूर येथील शहीद कुणाल गोसावी आंधशाळा व…
पंढरपूर LIVE 26 डिसेंबर 2018 पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे अज्ञात आरोपीने एका ५५ वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. लतीका भिकाजी ननवरे (रा.भंडीशेगाव) असे मयत महिलेचे नाव आहे.…
पंढरपूर LIVE 26 डिसेंबर 2018 आजपासून मौजे तिसंगी, या.पंढरपूर येथील दारुबंदी व गावातील अवैध धंद्याच्या विरोधात तिसंगी नवीन वसाहत येथील पाणीपुरवठा टाकीवरती शोले स्टाईल आंदोलन चालू केले असून अनेक ग्रामस्थ उपोषणाला बसले…
पंढरपूर LIVE 26 डिसेंबर 2018 गुरुवर्य ह.भ.प.वासुदेव महाराज चवरे यांच्या 84 व्या व गुरुवर्य ह.भ.प.अनंत इंगळे महाराज यांच्या 83 व्या अभिष्टचिंतनानिमित्त आंबेकर-आजरेकर फडाच्या वतीने पंढरीत गुुरुवार दिनांक 27 डिसेंबर पासून श्री…
पंढरपूर LIVE 25 डिसेंबर 2018 महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक श्री.दत्ता पडसलगीकर हे पंढरपूर येथे आले होते. यावेळी त्यांनी सहकुटूंब श्री.विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. महाराष्ट्रात सर्वत्र सुख-शांती नांदावी असे साकडे त्यांनी विठोबा…
पंढरपूर LIVE 25 डिसेंबर 2018 साखर कारखानदारीच्या माध्यमातुन ग्रामीण भागाच्या विकासासह मोठी शहरे,व्यापाराह आर्थिक,राजकीय सुबकतेचा सर्वागीन् क्षेत्रात झपाटयाने विकास झाला ही मोठी सुखदायी घटना आहे.परंन्तु त्याचप्रमाणे या क्षेत्रातील प्रमुख घटक शेतक-यांचीच् असणारी…
पंढरपूर LIVE 25 डिसेंबर 2018 पंढरपूर (प्रतिनिधी)सावित्रीबाई फुले शिक्षणप्रसारक मंडळ संचलित,एस. के. एन. सिंहगडकॉलेज ऑफ इंजिनिअरींगकोर्टी, पंढरपुरमहाविद्यालयात “प्राध्यापकविकास कार्यक्रमाचे”आयोजन करण्यात आलेअसल्याची माहितीमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे यांनी दिली. कार्यक्रमाचे उदघाटनमहाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कैलाश करांडे, डॉ. एस. बी.हलभारी, प्रा. उदयसिंहमोहिते, डॉ. चेतन पिसे सर,डॉ. रविंद्र व्यवहारे, प्रा.श्रीनिवास गंजेवार आदीमान्यवरांच्या हस्ते सरस्वतीव सावित्रीबाई फुले यांच्याप्रतिमेचे पूजन करूनदीपप्रज्वलन करण्यातआले. सिंहगड महाविद्यालयआयोजित केलेल्या“प्राध्यापक विकासकार्यक्रमाचे” प्रास्ताविक करताना डॉ. स्वानंदकुलकर्णी म्हणाले, सद्याच्यायुगात सतत बदलतजाणाऱ्या तंत्रज्ञानाचे ज्ञानप्राध्यापकांना व्हावे त्यांच्या वैयक्तिक करिअर डेव्हलपमेंटमध्ये ज्ञानदानाच्या कार्यात त्यांचा फायदा व्हावा या दृष्टीने याकार्यक्रमाचे आयोजनकरण्यात आल्याचेअसल्याचे मत डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले. यावेळीगोगटे इन्स्टिट्यूट ऑफटेक्नॉलॉजीचे डीन प्रा. डॉ.एस. बी. हलभारी बोलतानाम्हणाले, अभियांत्रिकीच्याप्राध्यापकांनी तंत्रज्ञानविकास करून स्वतःचावैयक्तिक विकास करावा वबदलत्या काळाबरोबर नराहिल्यास प्रवाहातून बाहेरजावे लागेल असे मत डॉ.हलभारी व्यक्त केले.ए.के.ई.आर. पॉवर गॅसकंपनीचे मॅनेजर उदयसिंहमोहिते उपस्थित होतेदरम्यान उदयसिंग मोहिते हेगॅसव ऑफशोअर स्ट्रक्चरडेव्हलपमेंट या विषयावरस्टॅन्ड प्रो सॉफ्टवेअरच्यावापराची माहिती देणारआहेत. महाविद्यालयाचे प्राचार्यडॉ. कैलाश करांडे बोलतानाम्हणाले, प्राध्यापक विकासकार्यक्रमाचा फायदा प्राध्यापकांनी स्किलडेव्हलपमेंट साठी करावाअसे मत डॉ. कैलाश करांडे यांनी व्यक्त केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. एस. व्ही.सुरवसे, प्रा. सुमितराशिनकर, प्रा. सोमनाथठिगळे, प्रा. गणेश लकडे.प्रा. शशिकांत गिड्डे आदीसमहाविद्यालयातील सर्वशिक्षक व शिक्षेकेत्तरकर्मचार्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालनकुमारी वैष्णवी उत्पात वअदिती बडवे यांनी केले तरउपस्थित मान्यवरांचे आभारकुमारी वैष्णवी उत्पात यांनी मानले. महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल & Android Application * सर्वात जलद, सर्वात…
पंढरपूर LIVE 25 डिसेंबर 2018 श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘अविष्कार २०१८’ या संशोधन महोत्सवाचे थाटात उदघाटन. पंढरपूरः (संतोष हलकुडे)‘संशोधनात सातत्य राखणे हे यशस्वी जीवनाचे सार असले तरी आपल्यामुळे समाजाला का, काय, कधी, कोठे, कसे’ या…