Pandharpur : आषाढी वारी : मुखदर्शनरांगेत छत्रपती संभाजी चौक येथे सरकता उड्डाणपुल, प्रदक्षिणा मार्गावरील रहदारीचा अडथळा दुर होणार
मुखदर्शनरांग सुलभ व जलद गतीने चालविण्यास होणार मदत - कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके. पंढरपूर (ता.29) – आषाढी यात्रेच्या सोहळ्याला सुरवात झाली असून, वारकरी भाविकांनी मंदिर परिसरात व दर्शनरांगेत मोठ्या प्रमाणात…