Pandharpur Live News :डॉक्टर , सी ए , शेतकरी बांधव हे देशाच्या आर्थिक विकासाचे आधारस्तंभ : आमदार प्रशांत परिचारक
दि पंढरपूर अर्बन को ऑप बँक लि . पंढरपूर आयोजित डॉक्टर , सी ए व शेतकरी बांधव यांचा स्नेहमेळावा पंढरपूर अर्बन बँकेच्या कर्मयोगी सभागृह येथे नुकताच संपन्न झाला . कार्यक्रमाचेप्रसंगी…