लातूर: तालुक्यातील महादेववाडी येथे शेतीच्या वादातून मुलाने आईचा खून केल्याची घटना समोर आली आहे. वनिता प्रकाश चामे (वय ५५) असे मृत आईचे नाव असून विक्रम प्रकाश चामे असे संशयित आरोपीचे…
सोलापूर: नेहमीप्रमाणे सकाळी व्यायाम आणि फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेली दोन्ही लहानगी भावंडे एका शेततळ्यात तोल जाऊन कोसळली. यात एका मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्याचा भाऊ सुदैवाने बचावला. माढा…
इचलकरंजी: विषारी द्रव्य प्राशन केल्याने विवाहितेचा आज उपचारदरम्यान सांगली सिव्हिल रुग्णालयात मृत्यू झाला. राखी संपत शिकलगार (वय-४१ रा.वेताळपेठ परिसर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. दरम्यान पत्नीच्या मृत्यूमुळे असहाय्य आणि निराधार…
नागपूर: आईला शिवीगाळ केल्याने झालेल्या वादात मुलाने काठीने वार करून वडिलांचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राऊतपुर बाजार चौक येथे घडली. बाबाराव मधुकर जयपुरकर (वय…
प्रतिनिधी /- माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या माढा तालुक्यातील अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन दि.२६ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आनंदबापू…
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एक शेतकरी आपल्या शेतात उसाला पाणी देत असताना अचानक मातीतून एक मानवी पाय बाहेर आल्याचं समोर आलं आहे. प्रकार…
नवी मुंबई महानगर पालिकेच्या घणसोली येथील इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थ्यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. आयुष धर्मेंद्र सिंग असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. खालापूर जवळील इमॅजिका थिम…
चंद्रपूर: महाशिवरात्रीनिमित्त वर्धा, वैनगंगा नदीवर अंघोळीसाठी गेलेल्या वेगवेगळ्या घटनांत सहा जणांचा बुडून मृत्यू झाला. यात एकाच कुटुंबातील तीन बहिणींचा समावेश आहे. मृतांत प्रतिमा प्रकाश मंडल (वय-२३), कविता प्रकाश मंडल (वय-२१),…
पांगरी : महागाव (ता. बार्शी) येथील एका घटनेत दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. १८ फेब्रुवारीला मध्यरात्री ही घटना घडली असून मृत गणेश अनिल सपाटे (वय २६,…
स्वारगेट एसटी स्टँड परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या…