कर्मयोगी इन्स्टिटयूट मध्ये “टेक्नोस्पार्क” स्पर्धा उत्सहात संपन्न
श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग, आय आय सी, आयक्यूएसी व परम एक्सेस विभागा मार्फत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांसाठी टेक्नोस्पार्क या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.










