“दया मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, भाळवणी” यांच्या वतीने प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न…

“दया मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, भाळवणी” यांच्या वतीने प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न…

बुधवार दि. 22 ऑक्टोबर 2025 रोजी भाळवणी येथील दया (Dr. Ambedkar Youth Association) मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, भाळवणी यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विविध क्षेत्रात विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा…
कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्याने परदेशात गाजवले नाव आंतरराष्ट्रीय खेळाच्या स्पर्धेत मिळवले यश

कर्मयोगी विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्याने परदेशात गाजवले नाव आंतरराष्ट्रीय खेळाच्या स्पर्धेत मिळवले यश

पंढरपूर: पंढरपूर येथील कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील इयत्ता नववीतील विद्यार्थी अमन अमिर शेख याने तायक्वांदो आणि रायफल शूटिंग स्पर्धेत चमकदार कामगिरी करत देशाचे आणि पंढरपूरचे नाव उज्वल केले आहे. अमन अमिर…
अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 84 कोटी ची मदत आजपासून खात्यावर जमा होणार -आ. आवताडे

अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांसाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात 84 कोटी ची मदत आजपासून खात्यावर जमा होणार -आ. आवताडे

मंगळवेढा / प्रतिनिधी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . यामध्ये मका, सूर्यफूल, बाजरी, टोमॅटो, मिरची, कांदा, भुईमुग, उडीद, दोडका डाळिंब पेरू या पिकांचे…
माढा : मानेगाव येथे भगीरथ योजनेतून ११के.व्ही.ए. लाईनचे उद्घाटन

माढा : मानेगाव येथे भगीरथ योजनेतून ११के.व्ही.ए. लाईनचे उद्घाटन

प्रतिनिधी /- माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या प्रयत्नातून भगीरथ योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या ११ के.व्ही.ए. विजेच्या लाईनचे उद्घाटन आज माढा तालुक्यातील मानेगाव सबस्टेशन येथे आमदार अभिजीत पाटील यांच्या…
कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात संपन्न, विद्यार्थ्यांसाठी विविध पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रदर्शन.

कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये “वाचन प्रेरणा दिन” उत्साहात संपन्न, विद्यार्थ्यांसाठी विविध पुस्तकांचे व ग्रंथांचे प्रदर्शन.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथे भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये विविध…
Pandharpur : विठ्ठलमूर्ती संरक्षण महोत्सव भक्तिभावाने संपन्न, आ.अभिजीत पाटलांनी विठ्ठलाच्या पादुका डोक्यावर घेत विठ्ठल संरक्षण दिन केला साजरा

Pandharpur : विठ्ठलमूर्ती संरक्षण महोत्सव भक्तिभावाने संपन्न, आ.अभिजीत पाटलांनी विठ्ठलाच्या पादुका डोक्यावर घेत विठ्ठल संरक्षण दिन केला साजरा

देगावकरच्या पाटलांच्या विहिरीत ठेवलेल्या मूर्तीला 330 वर्ष झाली प्रतिनिधी /- इ.स. १६९५ ते १६९९ या काळात मुगल बादशहा औरंगजेबाने महाराष्ट्रातील श्रीक्षेत्र तुळजापूर आणि श्रीक्षेत्र पंढरपूरसह विविध हिंदु देवस्थाने उध्वस्त करण्याचा…
भीमा’ साखर कारखाना सज्ज! गळीत हंगामासाठी बॉयलर प्रज्वलित: भीमा’ ची मोहिम धडाक्यात! बॉयलर प्रदीपनाने हंगाम शुभारंभाची नांदी; ऊस उत्पादकांत आनंदाचे वातावरण

भीमा’ साखर कारखाना सज्ज! गळीत हंगामासाठी बॉयलर प्रज्वलित: भीमा’ ची मोहिम धडाक्यात! बॉयलर प्रदीपनाने हंगाम शुभारंभाची नांदी; ऊस उत्पादकांत आनंदाचे वातावरण

सहकारी साखर कारखाना लि;टाकळी सिकंदर ता- मोहोळ जि- सोलापूर या संस्थेचा सन 2025-26 या गळीत हंगामाचा "46 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ" संस्थेचे "मार्गदर्शक संचालक तथा राज्यसभा खासदार मा.श्री.धनंजय भिमराव महाडिक…
कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये “मेंटल हेल्थ अँड सुसाईड प्रिव्हेन्शन” वर व्याख्यान संपन्न; आपल्या  मन:स्वास्थ्याविषयी सजग राहा – लायन डॉ. शेरॉन भोपटकर,लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम चा पुढाकार

कर्मयोगी इन्स्टिट्यूट मध्ये “मेंटल हेल्थ अँड सुसाईड प्रिव्हेन्शन” वर व्याख्यान संपन्न; आपल्या मन:स्वास्थ्याविषयी सजग राहा – लायन डॉ. शेरॉन भोपटकर,लायन्स क्लब पंढरपूर ड्रीम चा पुढाकार

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी शेळवे येथे दिनांक ८ ऑक्टोबर रोजी "मेंटल हेल्थ अँड सुसाईड प्रिव्हेन्शन " या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. पंढरपूर येथील प्रसिद्ध मानसोपचार…
लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमची मानसिक आरोग्य व कल्याण सप्ताहाची सायकल रॅलीने सुरुवात.

लायन्स क्लब पंढरपूर ड्रीमची मानसिक आरोग्य व कल्याण सप्ताहाची सायकल रॅलीने सुरुवात.

लायन्स इंटरनॅशनलने जागतिक स्तरावर मानसिक स्वास्थ्य या विषयावर सर्व लायन्स सदस्यांना कार्य करण्याविषयी उदयुक्त केले आहे. त्याला अनुसरून सर्व जगभरात ४ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर या कालावधीत मानसिक स्वास्थ्याशी संबंधित…
स्वेरी एम.बी.ए.च्या ऋतुजा फाळके यांना सुवर्णपदक, सुवर्णपदक मिळवण्याची परंपरा कायम

स्वेरी एम.बी.ए.च्या ऋतुजा फाळके यांना सुवर्णपदक, सुवर्णपदक मिळवण्याची परंपरा कायम

पंढरपूर: गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) अंतर्गत असलेल्या एम.बी.ए. विभागामधील अंतिम वर्षातील विद्यार्थिनी ऋतुजा संजय फाळके यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर…