सैफ अली खान – करीना कपूर यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
बॉलिवूडच्या पॉपुलर कपल्सपैकी एक म्हणजे अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूर… अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर आणि लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सैफ आणि करीना यांनी लग्नाचा निर्णय घेतला.दोघांनी फार…
