लोणी काळभोर येथील अट्टल गुन्हेगार अखेर जेरबंद;शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालुन झाले होते फरार
लोणी काळभोर: जुन्या भांडणाचा राग मनात धरून शेतकऱ्याच्या डोक्यात कोयता घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. हि घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वडाळे वस्ती परिसरात सोमवारी…










