पंढरीत 8 जण कोरोनामुक्त… टाळ्यांच्या कडकडाटात स्वगृही रवाना… कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे

                 पंढरपूर -07-   जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना. रुग्ण बरे होण्याची प्रमाण देखील वाढत आहे. पंढरपूरातील वाखरी…

लॉकडाऊनमुळे झालेले कर्ज फेडण्यासाठी छळ झाल्याने पंढरीत विवाहितेची आत्महत्या

Pandharpur Live -  पंढरपूर : लॉकडाऊनमुळे व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे. त्यामुळे कर्ज झाले आहे ते फेडण्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये आणण्याबाबत सासरा, सासू आणि पतीकडून  मानसिक छळ होत असल्यामुळे विवाहितेने राहत्या…

रॅपिड अँटिजेन टेस्टला सोलापुरात सुरवात

Pandharpur Live -            सोलापूर, दि. 8: सोलापूर शहरातील रॅपिड ॲटिजेन टेस्टला आज सुरवात करण्यात आली.जोडभावी पेठ येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात आज पहिली टेस्ट घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर,…

उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून सुमारे तेरा लाख रुपयाचा दंड वसूल

Pandharpur Live -            सोलापूर, दि. 8:कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा भंग करणाऱ्यांकडून सुमारे  तेरा लाख तेरा हजार दोनशे तीस रुपयाचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.…

पंढरपूर येथे विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या वतीने राजगृहावरील हल्ल्याचा निषेध

Pandharpur Live -  पंढरपूर... राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबई येथील निवासस्थान असलेले ‘राजगृह’ ही वास्तू समस्त पुरोगामी लोकशाहीवादी जनतेची ‘अस्मिता’ असून वैचारिक ‘प्रतिक’ आहे. जगामध्ये मुंबई येथील राजगृह हे जागतिक…

“डॉ. बाबासाहेबांचे कार्य, विचारांवरील श्रद्धेला कुणीही धक्का लावू शकत नाही” ‘राजगृह’ तोडफोडीची घटना निषेधार्ह, विकृत मानसिकतेतून; शासनाकडून गंभीर दखल, शांतता, संयम पाळण्याचे आवाहन- उपमुख्यमंत्री अजित पवार

Pandharpur Live -             मुंबई, दि.8 :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचे दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली असून…

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Pandharpur Live -              मुंबई, दि. 8:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृह महाराष्ट्रातील तमाम जनतेचे तीर्थक्षेत्रच आहे. या राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, अशा शब्दांत…

राज्यात पोलिस शिपाई संवर्गातील 10 हजार जागा भरणार! नागपूरच्या काटोल येथे एसआरपीएफची महिला बटालियन – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Pandharpur Live - मुंबई, दि. 7 :- राज्यातील कायदा-सुव्यवस्था भक्कम करण्याबरोबरच पोलिस दलावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी राज्यातील पोलिस शिपाई संवर्गात दहा हजार तरुणांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याचा फायदा शहरी व ग्रामीण…

कोरोना उपचार सुविधांसाठी महाराष्ट्राने ठेवला देशासमोर आदर्श.. ३ हजार ५२० बेड्सच्या जम्बो सुविधेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Pandharpur Live- मुंबई परिसरात सांसर्गिक आजारांवर अत्याधुनिक उपचार सुविधेचे कायमस्वरुपी रुग्णालय तयार करावे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे             मुंबई दि.७: कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मुंबई आणि परिसरात मोकळ्या मैदानांवर आधुनिक उपचार सुविधांयुक्त…