👁 9 Views

आज 26 जण कोरोनामुक्त… 9 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह…


आज पंढरपूर तालुक्यात एकुण 9 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आज 26 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.   आजपर्यंत एकुण 359 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.  यापैकी  5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर एकुण 120 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एकुण 234 जणांवर उपचार सुरू आहेत. 

अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *