“कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त मराठी निबंध स्पर्धा संपन्न”
“गुरु ब्रह्मा गुरु विष्णु ! गुरु देवो महेश्वरा ! गुरु साक्षात परब्रह्म! तस्मै श्री गुरवे नमः!! प्रत्येक माणसाच्या आयुष्यात गुरूचे महत्त्व खूपच अनन्यसाधारण आहे या अनुषंगाने गुरपोर्णीमेनिमीत्त दि.०५.०७.२०२० रोजी कर्मयोगी…
