आज पंढरपूर तालुक्यात एकुण 33 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आज 45 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकुण 436 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. यापैकी 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर एकुण 187 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एकुण 240 जणांवर उपचार सुरू आहेत.
Posted inPandharpur




