चिंताजनक… कोविड सेंटरमधील महिला पेशंटच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह? पुण्यात क्वारंटाईन केंद्रात सुरक्षारक्षकानेच केला महिलेचा विनयभंग
पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन- कोविड सेंटरमधील महिला पेशंटच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. क्वारंटाईन सेंटरमधील महिलांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या एका सुरक्षा रक्षकानेच विलगीकरण कक्षातील एका महिलेचा विनयभंग केल्याचे…
