👁 7 Views

आज एकुण 61 जण कोरोना पॉझिटीव्ह; 26 जण कोरोनामुक्त! दोघांचा मृत्यू… एकुण 266 जणांवर उपचार सुरू

आज पंढरपूर तालुक्यात एकुण 61 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे. आज 26 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.   आजपर्यंत एकुण 420 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.  यापैकी आजपर्यंत एकुण  7 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर एकुण 147 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या एकुण 266 जणांवर उपचार सुरू आहेत. 

अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली आहे. 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *