सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आज एकुण 311 नवीन कोरोना पॉझिटीव्ह… पंढरीतील एकाच भागात 18 नवीन कोरोना पॉझिटीव्ह! बघा पंढरपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा ताजा रिपोर्ट!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 311नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली असुन पंढरपूर तालुक्यातही रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज पंढरपूर मधील कालिका देवी चौक परिसरात सर्वाधिक 18 रुग्ण आढळून…

सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आज एकुण 311नवीन कोरोना पॉझिटीव्ह… पंढरीतील एकाच भागात 18 नवीन कोरोना पॉझिटीव्ह! बघा पंढरपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्याचा ताजा रिपोर्ट!

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 311नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली असुन पंढरपूर तालुक्यातही रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज पंढरपूर मधील कालिका देवी चौक परिसरात सर्वाधिक 18 रुग्ण आढळून…

कालपासून सुनसान झालीय पांडुरंगाची पंढरी नगरी!

          पंढरपूर -  पंढरपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी सात दिवस संचारबंदीचे आदेश पारीत केले आहेत. शहरात काल पहिल्याच दिवसांपासून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरु झालेली  असून…

पंढरपूर सिंहगडच्या मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात वेबिनार संपन्न

 पंढरपूर: प्रतिनिधी - कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागात दि. ३ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट २०२० या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पाच दिवशीय…

आ. रोहितदादा विचार मंचच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी नागेश जाधव यांची निवड

पंढरपूर प्रतिनिधी - आ. रोहितदादा विचार मंचच्या पंढरपूर शहराध्यक्षपदी नागेश शंकर जाधव यांची निवड केल्याचे सोलापूर जिल्हाअध्यक्ष योगेश पाटील यांनी जाहीर केले. मुकतेच या निवडीचे पत्र नागेश जाधव यांना देण्यात आले. …

सोलापूर जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र होणार सुरू! जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

             सोलापूर, दि.7: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाच्या उपाययोजना करण्याच्या अटी व शर्तीवर जिल्ह्यातील आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली…

स्पर्धा परीक्षेत इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांना अधिक संधी – नूतन आय.ए.एस. राहुल चव्हाण… नूतन आय.ए.एस. अधिकारी राहुल चव्हाण यांची स्वेरी अभियांत्रिकीला सदिच्छा भेट

 पंढरपूर- ‘युपीएससी स्पर्धा परीक्षा देण्याच्या हेतूने पुण्यातील ॲकॅडमी मध्ये प्रवेश घेतला. पदवी शिक्षण घेत असतानाच सीबीएससी व  एनसीईआरटी च्या पुस्तकांच्या अभ्यासावर भर दिला. पुढे अधिक अभ्यास करण्यासाठी दिल्लीला गेलो आणि…

सोलापूर जि.प. सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह!

सोलापूर जिल्हा परिषदेचे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असुन जिल्हा आरोग्य अधिकारी होम क्वारंटाइन झाल्याचे प्रशासनातर्फे शुक्रवारी कळविण्यात आले.ग्रामीण भागात अक्कलकोट, बार्शी, मोहोळ, पंढरपूर, दक्षिण व…

शाळा पुन्हा सुरु होण्याची शक्यता… सप्टेंबरपासुन शाळा सुरु करण्याचा केंद्राचा विचार!

 Pandharpur Live Onlineनवी दिल्ली 7 ऑगस्ट: गेल्या काही महिन्यांपासून बंद पडलेल्या शाळा आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार त्यावर गांभिर्याने विचार करत आहे. 1 सप्टेंबरपासून टप्प्या टप्प्याने या शाळा…

महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 4,79,779 वर ! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हा व मनपा निहाय आकडेवारी

 Pandharpur Live Onlineकालच्या दिवसभरात राज्यात 11,514 कोरोना व्हायरस संक्रमित नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, 316 जणांचा मृत्यू झाला. यानुसार महाराष्ट्रातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 4,79,779 वर पोहचली आहे.…