लाल परी पुन्हा धावणार! कोचिंग क्लासेस व स्पर्धा परीक्षा केंद्रही सुरू होण्याचे संकेत
पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-मुंबई : मिशन बिगीन अंतर्गत राज्यात आंतरजिल्हा एसटी बस सेवा सुरू करणार असल्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या बंद…
