सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये आज एकुण 371 नवीन कोरोना पॉझिटीव्ह… आज पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे सर्वाधिक कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण! बघा पंढरपूरसह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा ताजा रिपोर्ट!
सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 371 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली असुन पंढरपूर तालुक्यातही रुग्णांचा चढता आलेख कायम आहे. आज पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे सर्वाधिक 28 रुग्ण आढळून…
