धक्कादायक… तिरूपती मंदिराच्या 743 कर्मचार्यांना कोरोनाची लागण! आत्तापर्यंत 3 कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू !!
पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन-लॉकडाऊन नंतर तिरुपती मंदिर सुरू करण्यात आले. परंतु त्यानंतर मंदिराच्या 743 कर्मचार्यांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. आत्तापर्यंत 3 कर्मचार्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.आंध्र प्रदेशमधील तिरुपती…
