👁 10 Views

शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त श्रीविठ्ठल-रूक्मिणीमातेच्या मंदिरात अष्टरच्या फुलांची सजावट

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

 शेवटच्या श्रावण सोमवार निमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने श्री.विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभा-यात व मंदिरात अष्टरच्या फुलांची  सुंदर अशी सजावट करण्यात आली आहे..

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *