सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण विभागात आज एकुण 258 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ झालेली पंढरपूर तालुक्यामध्ये शहरात 19 तर ग्रामीण मध्ये 55 नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
सोलापूर जिल्हा ग्रामीण विभागात आजपर्यंत एकुण 8380 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. (यामध्ये 1 व्यक्ती पुणे येथे पॉझिटीव्ह आढळून आलेली आहे) यापैकी आजतागायत एकुण 237 जणांचा मृत्यू झाला आहे तर 2877 रूग्णांवर विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. आजपर्यंत एकुण 5266 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
(सर्व आकडेवारी 18 ऑगस्ट रात्री 12 वाजेपर्यंतची आहे.)
बघा रिपोर्ट!







